वर्नर फोन ब्रॉन
Appearance
(वर्नर फॉन ब्रॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
वर्नर मॅग्नस मॅक्सिमिलियन फ्राइहेर फोन ब्रॉन (मार्च २३, इ.स. १९१२ - जून १६, इ.स. १९७७) हा जर्मन-अमेरिकन क्षेपणास्त्रशास्त्रज्ञ आणि अंतराळशास्त्रज्ञ होता. फोन ब्रॉन हा जर्मनी व नंतर अमेरिकेतील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील अग्रगण्य नेता होता. याला विसाव्या शतकातील सगळ्यात महत्त्वाच्या शास्त्रज्ञांपैकी एक मानण्यात येते..[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "From the SS to Citizenship to the Moon: von Braun's Odyssey [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). The National Archives in the Regions. 2009-08-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-21 रोजी पाहिले.
New opportunities abound to study the life and work of Wernher von Braun, the preeminent rocket engineer of the 20th century.
URL–wikilink conflict (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |