जियोव्हानी लिओनार्दो दि बोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लेओनार्दो दा कुत्रि या पानावरून पुनर्निर्देशित)

जियोव्हानी लेओनार्दो दा कुत्रि तथा जियोव्हानी लेओनार्दो दि बोना (इ.स. १५४२ - इ.स. १५९७) हा इटालियन बुद्धिबळ खेळाडू होता.

याला इल पुटिनो (छोटे बाळ) असे टोपण नाव होते.