Jump to content

फ्रान्सचा पंधरावा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुई पंधरावा, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)
पंधरावा लुई
Louis XV

कार्यकाळ
१ सप्टेंबर १७१५ – १० मे १७७४
मागील चौदावा लुई
पुढील सोळावा लुई

जन्म १५ फेब्रुवारी, १७१० (1710-02-15)
व्हर्सायचा राजवाडा
मृत्यू १० मे, १७७४ (वय ६४)
व्हर्सायचा राजवाडा
सही फ्रान्सचा पंधरावा लुईयांची सही

पंधरावा लुई (१५ फेब्रुवारी १७१० - १० मे १७७४) हा इ.स. १७१५ ते इ.स. १७७४ दरम्यान फ्रान्स व नाबाराचा राजा होता. चौदाव्या लुईचा पणतू असलेल्या पंधराव्या लुईला वयाच्या पाचव्या वर्षी राज्यावर बसवण्यात आले. लुईची कारकीर्द फ्रान्ससाठी वाईट समजली जाते. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे राजकीय व लष्करी महत्त्व कमी झाले.

हे सुद्धा पहा

[संपादन]