Jump to content

लुई उंटेरमायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुईस उंटेरमायर या पानावरून पुनर्निर्देशित)

लुई उंटेरमायर (इंग्लिश: Louis Untermeyer ;) (ऑक्टोबर १, इ.स. १८८५ - डिसेंबर १८, इ.स. १९७७) हा अमेरिकन कवी, समीक्षक आणि संपादक होता.[] हा अमेरिकन काँग्रेसचा चौदावा पोएट लॉरेट[मराठी शब्द सुचवा] होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ उंटेरमायराने वॉलेस स्टीव्हन्स याच्या 'हार्मोनियम' काव्य्संग्रहावरील समीक्षा केली.
  2. ^ "पोएट लॉरेट टाइमलाइन: १९६१-१९७०". १९ डिसेंबर, इ.स. २००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)