लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुइझ इनासियो लुला दा सिल्वा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा (ऑक्टोबर २७, १९४५ - हयात) हे  ब्राझील ध्वज ब्राझिल  देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी जानेवारी १, २००३ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर १ जानेवारी, इ.स. २०११ सालापर्यंत राहतील. लुला दा सिल्व्हा ब्राझिलच्या वर्कर्ज पार्टीचे संस्थापक सदस्य आहेत.