लिटील बॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिटल बॉय या पानावरून पुनर्निर्देशित)
लिटल बॉय

ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले.