Jump to content

लिंडा लव्हलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिंडा लोव्हलेस या पानावरून पुनर्निर्देशित)
लिंडा लव्हलेस


लिंडा सुझन बोरमन तथा लिंडा लव्हलेस (जानेवारी १०, इ.स. १९४९ - एप्रिल २२, इ.स. २००२ ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री होती.