लास व्हेगस (न्यू मेक्सिको)
Appearance
(लास व्हेगास, न्यू मेक्सिको या पानावरून पुनर्निर्देशित)
लास व्हेगस याच्याशी गल्लत करू नका.
लास व्हेगस हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. गलिनास नदीच्या काठी वसलेले हे शहर सान मिगेल काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,४०८ होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |