Jump to content

लास क्रुसेस (न्यू मेक्सिको)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लास क्रुसेस, न्यू मेक्सिको या पानावरून पुनर्निर्देशित)

लास क्रुसेस अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ०७,६१८ तर महानगराची लोकसंख्या २,१३,६७६ असून त्यानुसार हे शहर न्यू मेक्सिकोतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

व्हाइट सँड्स प्रक्षेपण केन्द्र आणि व्हाइट सँड्स चाचणी केन्द्र येथून जवळ असून शहरातील उद्योगाचे मोठे पुरस्कर्ते आहेत.