लायमन, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लायमन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील लिंकन काउंटीतील गाव आहे. २०००च्या जनगणनेनुसार येथील वस्ती २,०७१ होती.

इंटरस्टेट ७०, यूएस महामार्ग २४, ४०, २८७ आणि कॉलोराडो महामार्ग ७१ आणि ९४ या गावातून जातात. यामुळे हे गाव प्रवासी आणि स्थानिक व्यापारासाठी मोक्याचे ठिकाण आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.