Jump to content

लाख (वनस्पती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लाख वनस्पती या पानावरून पुनर्निर्देशित)

हे लाख ( इंग्रजी:Lathyrus sativus) या वनस्पतीचे नाव आहे. यापासून डाळीचे उत्पादन होते. यास खेसरी असेही संबोधन आहे. यास हिंदीत लतरी असे म्हणतात.

वापर

[संपादन]
लाखेच्या दाण्यापासून बनवली जाणारी पाककृती

बाह्यदुवे

[संपादन]