लक्ष्य (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लक्ष्य (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
लक्ष्य
प्रमुख कलाकार हृतिक रोशन, प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन ,
देश भारत
भाषा हिंदी



लक्ष्य हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. कारगील युद्धावर एका काल्पनिक कथेवर हा चित्रपट आधारीत आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

करण शेरगील हा खुशालचेंडू व्यक्तीमत्वाचा कॉलेज युवक सैन्यात अधिकारी म्हणून भरती होतो. परंतु तेथील कडक शिस्तीचे व हालखीचे जगणे सहन होत नाही म्हणून परततो ते आपल्या मैत्रिणी कडून अपमानित होण्यासाठी. या अवमानातून जवाबदारीची जाणीव होताच तो पुन्हा सैन्यात जाउन तडफेने अधिकारी बनतो. कारगीलच्या युद्धात लढत असताना, धारातीर्थी पडलेले आपले मित्र व अपयशातून तो एक महत्त्वाचे शिखर काबीज करण्याचे आयुष्याचे लक्ष्य बनवतो व ज्यात तो सरतेशेवटी यश मिळवतो.

कथानक[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]