रोव्हियो एंटरटेन्मेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रोव्हियो एंटरटेन्मेंट
प्रकार खासगी
उद्योग क्षेत्र दृश्य खेळ
स्थापना २००३
मुख्यालय इस्पो, फिनलंड
कर्मचारी ३००
संकेतस्थळ रोव्हियो.कॉम

रोव्हियो एंटरटेन्मेंट मर्यादित ही एक फिनीश कंपनी असून ती अ‍ँग्री बर्डस् या खेळाच्या निर्मितीबद्दल प्रसिद्ध आहे.