रोमानस तिसरा (बायझेन्टाईन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

रोमानस तिसरा आर्गिरोस (ग्रीक: Ῥωμανός Ἀργυρός; ९६८ – ११ एप्रिल, १०३४) हा १०२८ ते मृत्यूपर्यंत बायझेन्टाइन सम्राट होता.