Jump to content

रॉजर मेरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉजर मारिस या पानावरून पुनर्निर्देशित)
१९६०मध्ये रॉजर मेरिस

रॉजर युजीन मेरिस (सप्टेंबर १०, इ.स. १९३४ - डिसेंबर १४, इ.स. १९८५) हा अमेरिकन बेसबॉल खेळाडू होता.