Jump to content

पहिला रुडॉल्फ (पवित्र रोमन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुडॉल्फ पहिला, जर्मनी या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिल्या रुडॉल्फाचा पुतळा

पहिला रुडॉल्फ (जर्मन: Rudolf von Habsburg; लॅटिन: Rudolfus) (मे १, इ.स. १२१८ - जुलै १५, इ.स. १२९१) हा इ.स. १२७३ सालापासून हयात असेपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. त्याने ऑस्ट्रियाश्टायरमार्काच्या डच्या हाब्सबुर्ग घराण्याच्या सत्तेखाली आणल्या. या भूभागांवर पुढील ६०० वर्षे हाब्सबुर्गांची राजवट चालली.

हे सुद्धा पहा

[संपादन]