रुकडी शैक्षणीक संकुल, रयत शिक्षण संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रयत शिक्षण संस्था - रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेची एक प्राथमिक शाळा, एक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय आहे. कोल्हापूरच्या छ.शाहू महाराजांनी रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेला दीडशे एकर जमीन दिली आहे. छ.शाहू महाराज यांच्या काळात येथे साठमारी होती आजही त्याचे काही अवशेष पहावयास मिळतात.