विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा २०२०-११-०६
Appearance
(रामविसं मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा २०२०११०६ या पानावरून पुनर्निर्देशित)
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीत जास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे महाजालावरून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
आयोजक संस्था
[संपादन]- राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन
प्रशिक्षणा मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- मराठी विकिपीडियाची ओळख
- मुक्त ज्ञानव्यवहाराचे महत्त्व
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक, स्थान व वेळ
[संपादन]- शुक्रवार दि. ०६ नोव्हेंबर २०२०
- महाजालावरून (जिट्सी मीट ह्या सुविधेचा वापर करून)
- वेळ - सकाळी १६:०० ते १७.३०
सहभागी सदस्य
[संपादन]- अश्विन माळवदकर (चर्चा) १६:५२, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- वैभव अनिल अलई
- प्रज्ञा सावंत (चर्चा) १६:५३, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- समीर वैरागी (चर्चा) १६:५८, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- मंदार नंदकुमार जोशी रत्नागिरी (चर्चा) १६:५७, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- रवी जंगले (चर्चा) १६:५६, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- ऋतुजा नारायण मुरकर (चर्चा) १६:५९, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- दिव्या विलास कांबळे (चर्चा) १७:००, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- सिध्दी गावडे (चर्चा) १७:०३, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- सुरभी मिलन उमेश वाणी (चर्चा) १७:०६, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- Shweta Suresh Jogale (चर्चा) १७:०८, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- 2402:3A80:139C:91D6:8D55:6590:4255:A85D १७:२१, ६ नोव्हेंबर २०२० (IST) श्रेया मास्कर
- रीना गोरे 110.224.59.190 १७:३३, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- ```` भूमिका सकपाळ