रामवरण यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामबरण यादव या पानावरून पुनर्निर्देशित)
रामवरण यादव
Dr. Ram Baran Yadav.jpg

नेपाळ ध्वज नेपाळचा राष्ट्रपती
विद्यमान
पदग्रहण
२३ जुलै २००८
पंतप्रधान गिरिजाप्रसाद कोईराला
पुष्पकमल दाहाल
माधवकुमार नेपाळ‎
झलनाथ खनाल
बाबुराम भट्टराई‎
खिलराज रेग्मी‎
सुशील कोइराला‎
उपराष्ट्रपती परमानन्द झा
मागील गिरिजाप्रसाद कोईराला (कार्यवाहू)

जन्म ४ फेब्रुवारी, १९४८ (1948-02-04) (वय: ७५)
सपाही, धनुषा जिल्हा, नेपाळ
राजकीय पक्ष नेपाळी काँग्रेस
गुरुकुल कलकत्ता विद्यापीठ

डॉ. रामवरण यादव (४ फेब्रुवारी, १९४८ - ) हे एक नेपाळी राजकारणी व देशाचे विद्यमान राष्ट्रपती आहेत. २००८ साली नेपाळने प्रजासत्ताक पद्धतीचा अंगिकार केल्यानंतर यादव नेपाळचा पहिला राष्ट्रपती झाले.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "लष्करप्रमुखांनी घेतली नेपाळच्या राष्ट्रपतींची भेट". Archived from the original on 2016-03-06. 2020-05-18 रोजी पाहिले.