Jump to content

रमेशचन्द्र शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमेशचन्द्र शाह हे हिंदी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या विनायक या कादंबरीस २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.