रटॉन, न्यू मेक्सिको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Revised Downtown Raton, NM IMG 5008.JPG

रटॉन अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील छोटे शहर आहे. कोलफॅक्स काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,८८५ होती.

हे गाव रटॉन पास या घाटाच्या पायथ्याशी आहे.