रजनी (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रजनी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)

रजनी ही १९८० च्या दशकातील भारतातील दूरचित्रवाहिनी मालिका होती. दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत प्रिया तेंडुलकरने मुख्य भूमिका केली होती.