युरेशिया
Appearance
(युरेशिआ या पानावरून पुनर्निर्देशित)
युरेशिया हा पृथ्वीवरील एक मोठा प्रदेश आहे. काही संकेतांनुसार युरेशिया हा एक खंड मानला जातो. युरेशियामध्ये युरोप व आशिया ह्या दोन खंडांचा समावेश होतो.
युरेशियाने पृथ्वीवरील ५,३९,९०,००० वर्ग किमी एवढा भूभाग व्यापला आहे. युरेशियामध्ये ४.८ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ७१%) राहतात.