Jump to content

आफ्रो-युरेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युराफ्रिशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
जगाच्या नकाशावर आफ्रो-युरेशिया

आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशियाआफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोपआशिया ह्या खंडांचा मिळून बनला आहे.

आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.