Jump to content

यासीन वली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यासीन वल्लि या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहम्मद यासीन वली हा दक्षिण आफ्रिकेत देशांतर्गत क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[]

हा २००८मधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Yaseen Vallie profile and biography, stats, records, averages, photos and videos".