Jump to content

नजीबुल्लाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहम्मद नजीबुल्लाह अहमदझाई या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. मोहम्मद नजीबुल्लाह अहमदझाई (पश्तो: نجيب الله‎) (ऑगस्ट ६, इ.स. १९४७ - सप्टेंबर २७, इ.स. १९९६) हा इ.स. १९८७ पासून इ.स. १९९२ पर्यंत अफगाणिस्तानचा लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष होता.