मेसोअमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेसोअमेरिकन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मेसोअमेरिकेचे सांस्कृतिक भाग

मेसोअमेरिका हा अमेरिकेच्या मध्य भागातील प्रदेश आहे.

साधारणतः मेक्सिकोच्या दक्षिणेपासून कोलंबियाच्या उत्तरेपर्यंतचा भाग हा मेसोअमेरिका समजला जातो.