मेढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या खालील बाजूस वसलेले आहे. मेढा गावाजवळ कान्हेर धरण नावाचे मोठे धरण आहे. या गावात पांडवांनी अज्ञातवासात बनवलेले गणेशाचेशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे.