मेम्फिस (इजिप्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेंफिस, इजिप्त या पानावरून पुनर्निर्देशित)

मेंफिस प्राचीन इजिप्तच्या राजधानीचे शहर होते. हे शहर सध्याच्या कैरोच्या दक्षिणेस होते.