Jump to content

मॅट्स विलँडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅट्स विलॅंडर या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅट्स विलँडर
देश स्वीडन ध्वज स्वीडन
जन्म वॅक्सजो
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 571–222
दुहेरी
प्रदर्शन 168–127
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


मॅट्स विलॅंडर (ऑगस्ट २२, इ.स. १९६४ - ) हा स्वीडनचा टेनिस खेळाडू आहे.