मॅकॲलन (टेक्सास)
Appearance
(मॅकॲलन, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॅकॲलन (निःसंदिग्धीकरण).
मॅकॲलन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हिदाल्गो काउंटीमधील हे शहर राज्याच्या दक्षिण टोकाकडील मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,८७७ होती तर मॅकॲलन-एडिनबर्ग-मिशन महानगराची लोकसंख्या ७,७७४,७७३ होती.
मेक्सिकोच्या सीमेपासून जवळ असलेल्या या शहरात आयात-निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.