Jump to content

मिशन इस्तांबूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिशन इस्तंबूल (२००८ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
मिशन इस्तांबूल
दिग्दर्शन अपूर्व लाखिया
निर्मिती सुनील शेट्टी, एकता कपूर, शोभा कपूर, शब्बीर बॉक्सवाला
कथा सुरेश नायर
पटकथा अपूर्व लाखिया, सुरेश नार
प्रमुख कलाकार विवेक ओबेरॉय, श्रीया सरन, झायेद खान
संगीत अनू मलिक, चिरंतन भट्ट, मिका सिंग, शमीर टंडन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २५ जुलै २००८


मिशन इस्तांबूल हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे.