Jump to content

माइन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माइन
उगम अप्पर फ्रॅंकोनिया
पाणलोट क्षेत्रामधील देश जर्मनी
लांबी ५२९ किमी (३२९ मैल)
सरासरी प्रवाह २०० घन मी/से (७,१०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २७,२९२
ह्या नदीस मिळते ऱ्हाइन

माइन ही जर्मनीतून वाहणारी नदी असून ऱ्हाइनच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक आहे. तिचा ५२९ कि.मी. लांबीचा प्रवाह(श्वेत माइन नदीचा प्रवाह धरल्यास ५७४ कि.मी.) जर्मनीतील बव्हेरिया, बाडेन-व्युर्टेंबुर्ग आणि हेसेन या राज्यांमधून जातो.