माँट्रोझ (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माँट्रोझ, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
माँट्रोझमधील एक हमरस्ता

माँट्रोझ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. माँट्रोझ काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या माँट्रोझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २०,२९१ होती.[२]

माँट्रोझची स्थापना २ मे, १८८२ रोजी झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Active Colorado Municipalities". State of Colorado, Colorado Department of Local Affairs, Division of Local Government. January 27, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 1, 2020 रोजी पाहिले.