Jump to content

महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची 'बॉम्बे गॅझेट', 'बॉम्बे कुरियर' ही इंग्रजी व 'मुंबईना समाचार' हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान 'दर्पण'या साप्ताहिक वृत्तपत्रासच जातो.

एकोणिसावे शतक

[संपादन]
  • नियतकालिके - मुंबापूर् वर्तमान (१८२८), दर्पण (१८३२ बाळशास्त्री जांभेकर), मुंबई अखबार (१८४०), प्रभाकर (१८४१), ज्ञानसिंधू (१८४१), मित्रोदय (१८४४ पुणे), ज्ञानप्रकाश (१८४९), ज्ञानोदय (१८४२), विचारलहरी (१८५२), वर्तमानदिपिका (१८५३)
  • मासिके - दिग्दर्शन (१८४०),ज्ञानचंद्रोदय (१८४०), उपदेशचंद्रिका (१८४४), मराठी ज्ञानप्रसारक (१८५०), ज्ञानदर्शन (१८५४), पुणे पाठशाळापत्रक (१८६१), विविधज्ञानविस्तार (१८६७), दंभहारक (१८७१)

संदर्भ

[संपादन]
  • दाते सूची ( कालखंड १८३०-१९००)
  • मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - रा.के.लेले