Jump to content

मर्सेडिझ-बेंझ एसएल-क्लास (आर२३१)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मर्सिडिज-बेंझ आर२३१ या पानावरून पुनर्निर्देशित)
मर्सेडिझ-बेंझ एसएल-क्लास (आर२३१)

मर्सिडिज-बेंझ आर२३१ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीच्या सध्याच्या एसएल वर्गाच्या वाहनांच्या चॅसी[मराठी शब्द सुचवा]चे सांकेतिक नाव आहे. मार्च २०१२ मध्ये याचे उत्पादन सुरू झाले. यात ४.७ लिटर जुळे टर्बो व्ही-८ इंजिन असते. यातून ४३५ हॉर्सपॉवर (३२४ किवॉट) शक्ती निर्माण होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]