Jump to content

मनुएल नोरीगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनुएल नोरिगा या पानावरून पुनर्निर्देशित)
मनुएल नोरिगा

मनुएल ॲंतोनियो नोरीगा मोरेनो (११ फेब्रुवारी, इ.स. १९३४:पनामा सिटी, पनामा - २९ मे, इ.स. २०१७:पनामा सिटी, पनामा) हा पनामाचा राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. हा १९८३ ते १९८९ दरम्यान सत्तेवर होता. अमेरिकेने पनामावर लष्करी आक्रमण करून पदभ्रष्ट केले.