भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था
(भारतीय हवामानशास्त्रीय विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था ( Indian Institute of Tropical Meteorology IITM ) ही पुण्यातील हवामान संशोधन संस्थां ( वेधशाळा )आहे. या संस्थेची स्थापना १७ नोव्हेंबर १९६२ रोजी झाली. ही वेधशाळा भारतातील मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करते.