भारतीय संविधानाची तिसरी घटनादुरुस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

1954 साली तिसरी घटनादुरूस्ती करण्यात आली होती. या घटनादुरूस्ती अन्वये कलम 369 मधील तरतूदिना अनुसरून सातव्या परिशिष्टातील समावर्ती सूचितील 33 व्या विषयात बदल करण्यात आला.