ब्रेग्वे अलिझे
Appearance
(ब्रेग्वे अलिझ या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रेग्वे १०५० अलिझे हे फ्रेंच बनावटीचे पाणबुडीविरोधी लढाऊ विमान आहे. १९५०मध्ये पहिल्यांदा बांधणी करण्यात आलेले हे विमान भारतीय आणि फ्रेंच आरमार वापरतात.
ब्रेग्वे ९६५ एपॉलार्द हा याचा उपप्रकार आहे.
या प्रकारची विमाने विमानवाहू नौकांवर ठाण मांडून असतात.