बॉबी फिशर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॉबी फिस्चर या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉबी फिस्चर
पूर्ण नाव रॉबर्ट जेम्स फिशर
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आइसलॅंड
जन्म ९ मार्च १९४३ (1943-03-09)
शिकागो, इलिनॉय, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
म्रुत्यू १७ जानेवारी, २००८ (वय ६४)
रेक्याविक, आइसलॅंड
पद ग्रॅंडमास्टर
विश्व अजिंक्यपद इ.स. १९७२-७५ (FIDE)
सर्वोच्च गुणांकन २,७८५ (जुलै इ.स. १९७२)

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रॅंडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलॅंडचा नागरिक बनला.