फिलिप एस.डब्ल्यू. गोल्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(बेलीझ सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
फिलिप एस.डब्ल्यू. गोल्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BZE, आप्रविको: MZBZ) हा बेलीझ देशातील सगळ्यात मोठे शहर बेलीझ सिटीमधील विमानतळ आहे. हा विमानतळ समुद्रसपाटीपासून ५ मीटर (१६ फूट) उंचीवर असून मोठ्या भरतीमुळे किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेकदा बंद पडण्याची शक्यता असते.
येथून उत्तर व मध्य अमरिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
प्रवासी विमानसेवेशिवाय रॉयल एर फोर्सच्या बेलीझ स्थित तुकड्या या विमानतळाचा उपयोग करतात.