बेला चौथा, हंगेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बेला चौथा (इ.स. १२०६ - मे ३, इ.स. १२७०) हा हंगेरी, क्रो‌एशियास्लोव्हेकियाचा राजा होता.

याने क्रोएशियावर बेला तिसरा, तर स्लोव्हेकियावर बेला चौथा या नावाने राज्य केले.