बेनेगल रामा राव
Appearance
(बेनेगल रामा राउ या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनेगल रामा राव (जुलै १, १८८९ - डिसेंबर १३, १९६९) हे भारतीय रिझर्व बँकेचे चौथे गव्हर्नर होते. ते गव्हर्नर पदावर सगळ्यात जास्त काळ होते. गव्हर्नर पदाचा दुसरा कार्यकाळ संपायच्या आधीच तत्कालीन अर्थमंत्र्यांशी मतभेद झाल्याने बेनेगल रामा राव ते आपल्या पदावरून दूर झाले.
बेनेगल रामा राव हे एक सनदी अधिकारी होते. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांच्या योगदानाबद्दल १९३६ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान Archived 2015-03-17 at the Wayback Machine.
मागील: सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख |
रिझर्व बँकेचे गव्हर्नर जुलै १, १९४९ – जानेवारी १४, १९५७ |
पुढील: के. जी. आंबेगावकर |