बुनियाद (दूरचित्रवाहिनी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बुनियाद
प्रकार धारावाहिक
कलाकार आलोक नाथ, दीप्ती नवल, के.के. रैना
प्रसारण माहिती

बुनियाद दूरदर्शनवरील दूरचित्रवाणीमालिका होती. भारतीय दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाऱ्या पहिल्या काही मालिकांपैकी ही एक होती.