बिआत्रिझ हद्दाद मैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बियाट्रिझ हैदाद मैया या पानावरून पुनर्निर्देशित)

बिआत्रिझ हद्दाद मैया (३० मे, १९९६:साओ पाउलो, ब्राझिल - ) ही ब्राझीलची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.