बिट्स-गोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था, पिलानी -गोवा प्रावार (इंग्रजी - Birla Institute of Technology and Science, Pilani- Goa Campus) हे झुआरीनगर, गोवा, भारत येथे स्थित खाजगी तंत्रशिक्षण विद्यापीठ आहे. ही संस्था खाजगी अर्थसाहाय्यावर चालते. हे एक पूर्णतः निवासी प्रावार आहे.

भारतातील वाढती तंत्रशिक्षणाची मागणी लक्षात घेऊन स्व. डॉ. कृष्ण कुमार बिर्ला यांनी या संस्थेची २००४ या वर्षी स्थापना केली.

हे प्रावार गोव्यातील झुआरी (अघनाशिनी) या नदीकाठी वसले आहे. संस्थेचे औपचारिक उद्-घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते झाले. या प्रावाराचे नुकतेच बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था, पिलानी - के.के.बिर्ला गोवा प्रावार (इंग्रजी - Birla Institute of Technology and Science, Pilani- K.K.Birla Goa Campus) असे पुनर्नामकरण संस्थापक डॉ. कृष्ण कुमार बिर्ला यांच्या सन्मानार्थ करण्यात आले.

चित्रदालन[संपादन]