बडवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बारवानी या पानावरून पुनर्निर्देशित)

बडवानी हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बडवानी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.