Jump to content

बांगलादेश १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बांगलादेश महिला अंडर-१९ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
बांगलादेश महिला अंडर-१९ क्रिकेट संघ
असोसिएशन बांगलादेश क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार दिशा बिस्वास
प्रशिक्षक दिपू रॉय चौधरी
मालक बांगलादेश क्रिकेट बोर्ड
संघ माहिती
रंग हिरवा आणि लाल
स्थापना २०२३
घरचे मैदान शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
क्षमता २५,४००
इतिहास
ट्वेन्टी-२० पदार्पण वि. साचा:Crw19 विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका येथे; १४ जानेवारी २०२३
अंडर-१९ विश्वचषक विजय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती पूर्ण सदस्य (२०००)
संलग्न सदस्य (१९९७)
आयसीसी प्रदेश आशिया

बांगलादेश महिला अंडर-१९ क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय अंडर-१९ महिला क्रिकेटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व करतो. संघाचे व्यवस्थापन बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) द्वारे केले जाते.

संदर्भ[संपादन]