बर्लिंग्टन, न्यू जर्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

बर्लिंग्टन अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एक शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९२० इतकी होती. फिलाडेल्फियाचे उपनगर असलेल्या या शहराची स्थापना २४ ऑक्टोबर, १६९३ रोजी झाली. इंग्लंडच्या राजाच्या हुकुमानुसार ७ मे, १७३३ रोजी याची पुनर्स्थापना झाली. २१ डिसेंबर, १७८४ रोजी हे शहर न्यू जर्सी राज्यात शामिल केले गेले.